Author: Utah Marathi Mandal

0

Aarambh Magazine – call for articles

नमस्कार मंडळी! आपला गणेशोत्सव अगदी दिमाखात पार पडला. आता तर नवरात्र, दसरा, दिवाळी अशी सणांची रांगच लागते. आणि हे सगळे सण मोठ्या जल्लोषात साजरे करण्याची आपली परंपरा आहे. दिवाळी म्हणजे तर सगळ्यात मोठा सण....

0

New books added

New books added to our library Amcha Baap Ann Amhi – आमचा बाप आन् आम्ही by डॉ. नरेंद्र जाधव Jave Tyanchya Desha – जावे त्यांच्या देशा by पु. ल. देशपांडे Shekara – शेकरा by...

0

Ganesh Utsav 2018 Event Highlights

नमस्कार आपल्या युटा मराठी मंडळाचा गणेशोत्सवाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. लाडक्या गणपती बाप्पाचं स्वागत खूपच उत्साहात आणि अप्रतिम झालं. सकाळी बाप्पाच्या स्वागतासाठी ढोल ताशाच्या गजरात निघालेली मिरवणूक असो, मोठ्या उत्साहात झालेलीगणरायाची आरती असो किंवा सर्व कलाकारांनी सादर केलेले विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम असोत. सगळंकाही खूपच छान आणि मनाला आनंद देणारं होतं. आम्हाला खात्री आहे की सर्वांना बाप्पाचे भरभरून आशीर्वाद मिळाले असतील. आपल्या सर्वांच्या सहभागामुळेच या कार्यक्रमाचे रूपांतर उत्सवात झाले. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे आभार. आम्हाला विशेष आभार मानायचे आहेत ते स्वराज्य ढोल पथकाचे, ज्या कलाकारांनी कला सादर केली त्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्यांचे. ज्या सर्वांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदत केली त्यांचे आभार. मंडळाच्या सर्व देणगीदारांचे विशेष आभार. मंडळाप्रती असलेला आपला स्नेह असाच वृद्धिंगत होवो हीच बाप्पा चरणी प्रार्थना. कृपया खाली दिलेल्या संकेत स्थळावर जाऊन आपण आपला अभिप्राय किंवा सूचना जरूर नोंदवा. आम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. https://goo.gl/forms/V4xWlWWJKoCit6i32 गणपती बाप्पा मोरया !   Hello We all came together to celebrate UMM’s Ganesh Utsav. It was a great experience to celebrate and welcome our beloved Ganapati Bappa with...

0

वडा पाव, भेळ आणि रूह अफजा तुमची वाट पाहत आहे….@ India Mela 2018

Dear Members, वडा पाव, भेळ आणि रूह अफजा तुमची वाट पाहत आहे…  This year also, Utah Marathi Mandal is co-hosting India Mela. We have some tasty Maharashtrian menu to serve you. We are serving...

0

UMM Library: 5 New books added

We have added a few new books to our library. Hope you would enjoy our new additions. Books added: Bhokarvadichya Goshti – भोकरवाडीच्या गोष्टी by द. मा. मिरासदार Asa Mi Asami – असा मी असामी by पु. ल. देशपांडे Gandhali –...

0

Thank you for making a memorable Gudhi Padwa & Shiv Jayanti 2018

नमस्कार गुढी पाडवा आणि शिवजयंती चा सोहळा युटा मराठी मंडळातील सर्व सभासदांसाठी खूपच विलक्षण होता. नवीन वर्षाचं स्वागत सर्व परिवाराने एकत्र येऊन केलं त्यामुळेच ते इतकं छान झालं. यामध्ये मैत्री होती, नवीन उपक्रमांना दिलेला...

Aarambh 0

Aarambh

Aarambh Magazine Publications Utah Marathi Mandal’s very own magazine for publishing creative work of community members.  March 2018: Aarambh Issue # 1  [Download]

Utah Marathi Mandal