Category: Events

Gudi Padwa 2019 0

Gudhi Padwa 2019 Performance Guidelines

Performances Important Dates Performance Entry deadline: March 15, 2019 Audio track submission (music mp3): March 31, 2019 Event Date: April 13th, 2019 General Guidelines The total length of performance should be around 5-7 minutes (max) including stage...

0

आपल्या सर्वांना कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

                    शरदाचे चांदणे, आणि कोजागिरीची रात्र.. चंद्राच्या मंद प्रकाशात, जागरण करू एकत्र.. दूध साखरेचा गोडवा, नात्यांमध्ये येऊ दे.. आनंदाची उधळण, आपल्या जीवनी होऊ दे… आपल्या...

0

Ganesh Utsav 2018 Event Highlights

नमस्कार आपल्या युटा मराठी मंडळाचा गणेशोत्सवाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. लाडक्या गणपती बाप्पाचं स्वागत खूपच उत्साहात आणि अप्रतिम झालं. सकाळी बाप्पाच्या स्वागतासाठी ढोल ताशाच्या गजरात निघालेली मिरवणूक असो, मोठ्या उत्साहात झालेलीगणरायाची आरती असो किंवा सर्व कलाकारांनी सादर केलेले विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम असोत. सगळंकाही खूपच छान आणि मनाला आनंद देणारं होतं. आम्हाला खात्री आहे की सर्वांना बाप्पाचे भरभरून आशीर्वाद मिळाले असतील. आपल्या सर्वांच्या सहभागामुळेच या कार्यक्रमाचे रूपांतर उत्सवात झाले. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे आभार. आम्हाला विशेष आभार मानायचे आहेत ते स्वराज्य ढोल पथकाचे, ज्या कलाकारांनी कला सादर केली त्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्यांचे. ज्या सर्वांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदत केली त्यांचे आभार. मंडळाच्या सर्व देणगीदारांचे विशेष आभार. मंडळाप्रती असलेला आपला स्नेह असाच वृद्धिंगत होवो हीच बाप्पा चरणी प्रार्थना. कृपया खाली दिलेल्या संकेत स्थळावर जाऊन आपण आपला अभिप्राय किंवा सूचना जरूर नोंदवा. आम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. https://goo.gl/forms/V4xWlWWJKoCit6i32 गणपती बाप्पा मोरया !   Hello We all came together to celebrate UMM’s Ganesh Utsav. It was a great experience to celebrate and welcome our beloved Ganapati Bappa with...

0

वडा पाव, भेळ आणि रूह अफजा तुमची वाट पाहत आहे….@ India Mela 2018

Dear Members, वडा पाव, भेळ आणि रूह अफजा तुमची वाट पाहत आहे…  This year also, Utah Marathi Mandal is co-hosting India Mela. We have some tasty Maharashtrian menu to serve you. We are serving...

Utah Marathi Mandal