Ganesh Utsav 2018 Event Highlights

नमस्कार

आपल्या युटा मराठी मंडळाचा गणेशोत्सवाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झालालाडक्या गणपती बाप्पाचं स्वागत खूपच उत्साहात आणि अप्रतिम झालंसकाळी बाप्पाच्या स्वागतासाठी ढोल ताशाच्या गजरात निघालेली मिरवणूक असोमोठ्या उत्साहात झालेलीगणरायाची आरती असो किंवा सर्व कलाकारांनी सादर केलेले विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम असोतसगळंकाही खूपच छान आणि मनाला आनंद देणारं होतं.

आम्हाला खात्री आहे की सर्वांना बाप्पाचे भरभरून आशीर्वाद मिळाले असतील.

आपल्या सर्वांच्या सहभागामुळेच या कार्यक्रमाचे रूपांतर उत्सवात झाले.

या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे आभार.

आम्हाला विशेष आभार मानायचे आहेत ते स्वराज्य ढोल पथकाचेज्या कलाकारांनी कला सादर केली त्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्यांचेज्या सर्वांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदत केली त्यांचे आभार.

मंडळाच्या सर्व देणगीदारांचे विशेष आभार.

मंडळाप्रती असलेला आपला स्नेह असाच वृद्धिंगत होवो हीच बाप्पा चरणी प्रार्थना.

कृपया खाली दिलेल्या संकेत स्थळावर जाऊन आपण आपला अभिप्राय किंवा सूचना जरूर नोंदवाआम्हाला याचा नक्कीच फायदा होईल.

https://goo.gl/forms/V4xWlWWJKoCit6i32

गणपती बाप्पा मोरया !

 

Hello

We all came together to celebrate UMM’s Ganesh Utsav. It was a great experience to celebrate and welcome our beloved Ganapati Bappa with a lot of energy and enthusiasm.

Utah Marathi Mandal would like to thank everyone who attended the event.

Special thanks to Swarajya Dhol, each and every performer and choreographers who took time and efforts to make this event special.

A big thank you to the volunteers for all the help.

Thank you to all our donors and event sponsors.

We hope you all enjoyed this event.

We request you to kindly go to the link below and give us your feedback. It will help us improve.

https://goo.gl/forms/V4xWlWWJKoCit6i32

Ganapati Bappa Moraya!

You may also like...

Leave a Reply

Utah Marathi Mandal