Category: 2021

0

Gudi Padwa 2021 winners

Namaskar UMM, Hope you all had fun in yesterday’s UMM Gudi Padwa 2021 event. We would like to thank all the participants for putting up a great show. Special thanks to our respected judges...

0

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!!

        नववर्ष म्हणजे चैतन्याचा नवा नवा स्पर्श,         प्रत्येक क्षणी लाभू दे न संपणारा हा हर्ष…         हर्षाने होऊ दे हे जीवन सुखी,         आणि गजबजुन उठू दे आयुष्याची पालखी…         गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!!

0

होळीच्या हार्दिक शुभेच्छा

होळीच्या पवित्र अग्निमध्ये, निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो. होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

0

शिवजयंतीच्या शुभेच्छा

  हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशाएवढं धाडस हवं पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशा सारखी कला हवी अन साम्राज्य निर्माण करायचे असेल तर “शिवबाचच” काळीज...

0

Happy Republic Day

  असंख्यांनी केले सर्वस्व त्याग तुझ्यासाठी अनेकांनी केले बलिदान वंदन तयांसी करुनिया आज गाऊ भारतमाताचे गुणगान प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

0

मकर संक्रांतीच्या शुभेच्छा

  तिळगुळ घ्या गोड गोड बोला!! मराठी अस्मिता, मराठी मन, मराठी परंपरेची मराठी शान, आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचैतन्याची खाण! तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!

0

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

  चला या नवीन, वर्षाचं स्वागत करूया…. जुन्या स्वप्नांना नव्याने फुलवुया…नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!    

Utah Marathi Mandal