मराठी भाषा दिवस
मराठी भाषा दिवस – [Marathi Bhasha Diwas] जागतिक मराठी भाषा दिवस / मराठी भाषा दिन / मराठी भाषा गौरव दिन.
२७ फेब्रुवारी हा दिवस मराठी साहित्याचा मानदंड वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिवस, हा दिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा