Site icon Utah Marathi Mandal

शिवजयंतीच्या शुभेच्छा

 

हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं
दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशाएवढं धाडस हवं
पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशा सारखी कला हवी
अन साम्राज्य निर्माण करायचे असेल
तर “शिवबाचच” काळीज हवं
शिवजयंतीच्या शुभेच्छा !!!

Exit mobile version