Diwali Night 2019 Highlights
नमस्कार,
गेली दोन वर्ष आम्हाला युटा मराठी मंडळाच्या समितीवर काम करण्याची संधी मिळाली याचा आम्हा सर्वांना खूप आनंद आहे. मंडळाच्या सर्व वार्षिक कार्यक्रमांचे नियोजन असेल, ‘आरंभ’ मासिकाचे किंवा वाचनालयाचे काम असेल तसेच कार्यक्रमाला साजेशी अशी सजावट असेल, सगळ्या गोष्टींची मजा, गम्मत आम्ही पुरेपूर अनुभवली. पण यात सर्वात मोठा वाटा होता तो आपण सर्वानीच वेळोवेळी दिलेल्या प्रोत्साहनाचा व मदतीचा. आम्हाला काही वेगळ्या, नवीन गोष्टी करून बघता आल्या त्या तुमच्या प्रोत्साहनामुळेच आणि त्याबद्दल आम्ही सर्व सभासदांचे आभारी आहोत.
दिवाळी कार्यक्रमात आपण पुढील दोन वर्षा साठीच्या नवीन समितीची घोषणा केली. मंडळाची जबाबदारी स्वीकारण्यात पुढाकार घेतल्याबद्दल नवीन समितीतील सर्वांचे विशेष अभिनंदन. आपण नवीन समितीला पाठिंबा आणि प्रोत्साहन द्याल यात शंकाच नाही.
नवीन समितीला त्यांच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
Dear Members
It’s been a pleasure working as UMM’s committee member for us. Last two years we enjoyed planning our events, planning and implementing our new initiatives like magazine, library, unique decorations for every event etc. Its all because of participation, support and encouragement shown by each and every member of our UMM family. Because of that we managed to perform to our best ability. We feel it gave us a chance to get closer and serve our community in a better way. We want to thank each and every member of UMM for their support.
In Diwali event, we announced our new committee for 2020-21. We are sure they will receive your support and encouragement for sure. We want to convey best wishes to new committee on behalf of the whole UMM family.
UMM committee for 2020-21 will be as below
President – Santosh Harnekar
Vice President – Tejaswini Vaidya
Treasurer – Vijay Lambore
Extended committee Members
Anuja Gutal
Sonali Godbole
Himesh Chaudhari
Prateek Surange
Sandeep Rane
Shaunak Sontakke
Thank you
UMM Committee 2018-19